मराठी  |  English
 

"शुभमंगल भोजन व्यवस्था" ही दोन प्रकारात उप्लब्ध आहे.एक हॉलमधील व दुसरी हॉलबाहेरील कार्यासाठी.


हॉलमधील सेवा


   कॅटरींग सेवा

     आपल्या महत्वाच्या पाहुण्यांना दर्जेदार, खुसखुशीत आणि चविष्ट खाद्यपदार्थ, स्वछ आणि आनंदी वातावरणात पुरवून त्यांच समाधान करणं हाच आमच्या भोजन व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. आमच्याकडे विविध प्रकारचे किंवा विविध राज्यातील खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन, गुजराथी, दक्षिणी, पंजाबी वगैरे, तसेच ते करणारे व पुरवणारे कुशल कर्मचारी आहेत. आमच्याकडील खाद्यपदार्थांचा दर्जा व चव आपण स्वत:च खात्री करुन घेऊ शकाल.

मेनु पत्रक

   हॉल सेवा

      "शुभमंगल हॉल" आपल्याला हॉल संबंधिच्या सेवा पुरविते, उदाहरणार्थ आपणांस वातानुकुलित किंवा बिगर-वातानुकुलित हॉल हवा असल्यास , गच्ची किंवा गॅलरी हवी असल्यास्, किंवा भोजन व्यवस्था हवी असल्यास. आपण आमच्या दर्जेदार आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा व सेवेचा आनंद आपल्या लग्न सोहळा, कौटुंबिक सोहळा, वाढदिवस, प्रदर्शन, सभा यासाठी घेऊ शकता. आम्ही आपणांस विविध सेवा पुरवू उदाहरणार्थ मंच सजावट, कार सजावट वगैरे.अंदाजपत्रकासाठी

हॉलबाहेरील सेवा

     आमचा "शुभमंगल हॉल" आपल्या हॉलबाहेरील सेवेसाठी उपल्ब्ध आहे. आमच्याकडील दर्जेदार व चविष्ट खाद्यपदार्थ सेवा आपल्या कौटुंबिक सोहळ्याचा आनंद निश्चितच द्विगुणित करतील. आमच्याकडे सर्व प्रकारचे दर्जेदार खाद्यपदार्थ आपल्या आवडीप्रमाणे उपलब्ध आहेत.


हॉलचा मार्ग

 वाहन मार्ग
 रेल्वे स्टेशन वरुन


 उपलब्ध तारखा
 अंदाजपत्रकासाठी
 आभासी दौरा

  

 
मुखपृष्ठ | सेवा | छायाचित्रे | मुहुर्त | संपर्क

The website is best viewed in 1024 x 768 resolution.
For Designed & Developed By Click Here
Copyright © 2009 Nakhye's Udyog. All Rights Reserved.