मराठी  |  English
 

|| श्री ||

आपण डोंबिवलीतील आणि तो सुद्धा रेल्वे स्टेशन जवळील सुंदर व प्रशस्त हॉलच्या आणि
भोजन व्यवस्थेच्या शोधात आहात का?

SS अरे होय SSखरच की !

मग काहीही काळजी करू नका ! अगदी निर्धास्त रहा. अहो ज्या सुंदर आणि प्रशस्त हॉल आणि भोजन व्यवस्थेच्या शोधात तुम्ही आहात तो तुमच्या अगदी जवळच आहे. अहो गोंधळुन जाऊ नका, अगदी सोप आहे त्यासाठी ताबडतोब आमच्याशी सपंर्क साधा व ताबडतोब नोदंणी करा म्हणजे तुम्ही निश्चिंन्त व्हाल.अहो काळजी कशाला करता आम्ही आहोत न तुमच्या सेवेला.आमची थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. आम्ही या उद्योगाला खरी सुरुवात सन 1986 साला पासुन केली. त्या वेळेपासुन आजतागायत आम्ही आमची चांगली सेवा सतत आमच्या ग्राहकांना देत आहोत ते केवळ तुमच्यासारख्या महत्वाच्या ग्राहकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच. अन्यथा ते शक्य झाले नसते.


"शुभमंगल" हॉल

     आमचा "शुभमंगल" हा सुंदर आणि प्रशस्त हॉल अतिशय मोक्याच्या व सोयीस्कर अशा "बाजीप्रभु" चौकात असुन डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या पुर्वेस अगदी दोन पाउलावर आहे. या हॉलची मांडणी आणि सजावट अगदी आपल्याला हवी तशीच सुंदर आहे. अर्थातच, हा हॉल पूर्णतः वातानुकुलीत आहे. तसेच हा हॉल आपल्या आवडी प्रमाणे "वातानुकुलीत" किंवा "बिगर्-वातानुकुलीत" प्रकारात उपलब्ध आहे.हॉल मधील विद्युत यंत्रणेच्या सेवेत खंड पडु नये म्हणुन सक्षम व सतत विद्युत पुरवठा करणारे सयंत्र कार्यरत आहे.

     

     आम्हाला खात्री आहे कि आमच्या सर्व सेवा आपल्या महत्वाच्या कार्याची नक्कीच किंमत वाढवतिल्, उदाहरणार्थ लग्न सोहळा, साखरपुडा आणि इतर आनंदी सोहळे की ज्यांच्या आठवणी कायम तुमच्या मनात घर करुन राहतील. तसेच, आमचा हॉल आपल्या महत्वाच्या सम्मेलन व कचेरींच्या बैठकांसाठी सुद्धा उपलब्ध आहे.

हॉलचा मार्ग

 वाहन मार्ग
 रेल्वे स्टेशन वरुन


 उपलब्ध तारखा
 अंदाजपत्रकासाठी
 आभासी दौरा

  

 
मुखपृष्ठ | सेवा | छायाचित्रे | मुहुर्त | संपर्क

The website is best viewed in 1024 x 768 resolution.
For Designed & Developed By Click Here
Copyright © 2009 Nakhye's Udyog. All Rights Reserved.